काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधींना जयंतीदिनी अभिवादन

Foto

औरंगाबाद- भारताच्या माजी पंतप्रधान  स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संजय नगर मुकुंदवाडी येथील इंदिरा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.कल्याण काळे व सरपंच लीलाताई काळे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.

 

यावेळी नगरसेवक  भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, बाळू लाल गुजर, मोहन नाना साळवे, राजू शिंदे, विश्वंभर भालेराव, अंकुश चौधरी, कल्याण चव्हाण, संजय जगताप, प्रकाश सानप,  सोपानराव मगरे, किरण कांबळे, उत्तमराव कदम, श्रीकांत रणभरे, अनिल रत्नपारखे, प्रकाश कोटकर, सुभाष पानभरे, काशिनाथ सुरे, बंडू रानभरे, बाबासाहेब बोरचाटे, विठ्ठल नाडे, केशवराव गायकवाड, सत्यवान गंगावणे, कधीर शेख, जयदेव म्हस्के, बाबूराव थोरात, विठ्ठल नाडे, रामभाऊ निकाळजे, बाळू साळवे, गंगाधरराव पाखरे, भाऊसाहेब भोळे, संकेत येवले, दीपक  निकम, शरद म्हस्के, गौतम साळवे, हरिभाऊ मनसुके, संजय भालेराव, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक डोळस तर आभार सोपानराव मगरे यांनी मानले.